Posted in

120+ Birthday Wishes in Marathi for Friends | मित्र मैत्रिणींसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes in marathi for friends

Searching for Funny & Hilarious birthday wishes in Marathi for friends (Male or Female) then in this post we shared 120+ birthday wishes in marathi for your special friends, best friends & childhood friends which you share in text format & SMS on whatsapp & other social media platforms.

Birthday Wishes in Marathi for Friends (Boys)

Talking about friends is totally different ! The happiness that is found in sitting with a friend and talking with each other without any tension, cannot be found with anything in the world. Friends are not just for fun, but they stand by you even when life gets tough.

Sometimes a small thing said by a friend makes your day. And when the friend is crazy, life becomes full of entertainment! 🤣💖

The real meaning of friendship is not just staying together, but understanding the feelings of the other person without saying anything. If you have a true friend, then understand that you have the biggest treasure in the world! 😍✨.

Amazon Deals on Ptron Bass Buds 80%

And today for your true friends here we are going to share funny & hilarious birthday wishes for best friends in marathi for both Girl & boy which you can share with him/her.

Also Read:- Motivational Quotes in Marathi for Success

Best Birthday wishes in Marathi for best friend (Boys)

“प्रिय मित्रा, तुझ्या जीवनात आनंद, प्रेम आणि यशाची भरभराट होवो. तुझा हा दिवस अविस्मरणीय आणि आनंदमय जावो! वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

“आयुष्य कितीही बदलले तरी आपली मैत्री कायम राहो, अशाच हसतमुख आणि ऊर्जा भरलेल्या जीवनासाठी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“तू माझ्या जीवनात असलेला सर्वात चांगला मित्र आहेस! तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण खास आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!”

“मित्रा, तुझ्या जीवनात प्रत्येक क्षण आनंदाचा आणि यशस्वी राहो, तुझी स्वप्न पूर्ण होवोत. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”

“तुझ्यासारखा मित्र म्हणजे आयुष्यभराची भेट! अशाच उत्साहाने, आनंदाने आणि यशाने भरलेले जीवन तुला लाभो! वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा!”

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा! तुझं आयुष्य आनंदाने, भरभराटीने आणि प्रेमाने भरलेलं असो. तुझे सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवोत! 🎂🎁

तुझी मैत्री म्हणजे एक अमूल्य ठेव आहे. सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी तू माझ्यासोबत उभा राहिलास. आयुष्यभर ही मैत्री अशीच राहो! वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️🥂

“प्रिय मित्रा, तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 😊💖
आयुष्यात आनंद, यश आणि प्रेमाची भरभराट होवो! 🥳🎂”

“तुझं आयुष्य आनंदाने, आरोग्याने आणि यशाने भरलेलं असो.
💖 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉”

“माझ्या खास मित्राला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुझे सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि तु नेहमी आनंदी राहो! 🥳🎂”

“मित्रा, तुझं हसू असंच कायम खुलत राहो आणि तुझं जीवन आनंदाने भरलेलं असो!
🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂💖”

“आयुष्य तुझ्यासाठी नवे आनंद आणि नवी स्वप्ने घेऊन येवो!
💝 वाढदिवसाच्या शुभेच्छा रे दोस्ता! 🎂🥳”

“सुख, शांती आणि प्रेमाने भरलेलं आयुष्य लाभो!
माझ्या खास मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎉🎂”

“माझ्या प्रिय मित्रा, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
तू नेहमी हसत रहा आणि आनंदी राहा! 😊🎂🥳”

Funny Birthday wishes in Marathi for friends (Boys)

“अरे मित्रा, तुझा वाढदिवस म्हणजे एकच गोष्ट लक्षात येते – आता एक वर्षाने तू अधिक अनुभवी झालास, पण तरीही लहानच वाटतोस! 😜 वाढदिवसाच्या शुभेच्छा!”

“तुझा वाढदिवस म्हणजे पार्टी, मजा आणि केक खाण्याचा दिवस! पण लक्षात ठेव, तुझ्या वयात आता मेणबत्त्या मोजायला जास्त वेळ लागेल! 😂 शुभेच्छा रे राजा!”

“सिंहाचा स्वभाव आणि वाघाची चाल,
आपला दोस्त Heavy चाल!!
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे राजा! 🍻🔥

💥 दोस्त म्हणजे जीव,
त्याच्या वाढदिवसाला नाही जमणार शांत बसायचं!!
धुमधडाक्यात साजरा करुया तुझा खास दिवस! 🎉
Happy Birthday Bhava! 🎂🥳

“राजा तो राजा असतो, त्याला Birthday वर नाही गाजवायचं तर मग केव्हा?
तू आमचा भाई आहेस, तुझ्यासाठी काही पण! 🚀🔥
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे बॉस! 🥳💪”

“दारू नको, पार्टी नको, पण दोस्ती कायम भारी असली पाहिजे!
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस आणि नेहमी राहशील! 🎉
तुझ्या यशाचा आलेख कायम उंचावत राहो! 🚀
Happy Birthday Bhau! 🍻🔥”

“🚀 दोस्ती ही आमची ब्रँडेड आहे, तुझ्यासारखा मित्र आयुष्यभरासाठी आहे!
तुझ्या वाढदिवशी तुला एवढंच सांगतो –
तू Heavy Driver आहेस, तुझं आयुष्यही तसंच जोरात चालू राहो! 💪🎂
Happy Birthday Mere Bhai!”

“🎸 स्टाईल आपल्या पोरांची भारी,
दुनियेत फक्त आपलीच यारी!
भाऊ, तुझ्या वाढदिवसाला धमाका नसेल तर वाढदिवस कसला? 🥳🔥
Rocking वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे बाप! 🎂🍾”

“💪 भाई तुझा रुबाब भारी,
तू आहेस आमचा दिलदार यार!
पैसा, यश, प्रेम आणि आनंद तुझ्या झोळीत भरभरून मिळो! 🚀🔥
Happy Birthday Bhava! 🍻”

🎸 “असाच रुबाब ठेव, असाच दणका दे,
तुझी स्टाईल आणि यारी कायम Heavy राहो!
भाऊ, तुझं आयुष्य सुपरहिट सिनेमासारखं रहावं! 🎬🚀
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🔥”

👑 “मित्र नव्हे भाऊ आहेस तू,
तुझ्यासाठी कोणतीही लढाई लढायला तयार! ⚔️🔥
यश, पैसा आणि प्रेम तुझ्या पायाशी राहो!
Happy Birthday Bhava! 🎂🥂”

🚀 “🚗 स्पीड आपल्या लाईफचा कायम वेगवान राहो,
कोणाच्याही ब्रेकने आपली गाडी थांबायची नाही!
तुझ्या वाढदिवसाला फुल धमाका करू! 💥🔥
Happy Birthday Mere Dost! 🎂🍻”

💯 “आयुष्य तुझं 4K क्वालिटीमध्ये आणि Dolby Atmos साउंडमध्ये चालो!
तुझ्या प्रत्येक स्वप्नाला तुफान यश मिळो! 🚀🔥
Happy Birthday Rockstar! 🎂🥳”

🎤 “भाऊ म्हणजे एकदम Solid ब्रँड,
तुझ्यासोबतचं प्रत्येक क्षण खास आहे!
तू नेहमी मोठा होत राहो, पुढे जात राहो! 💪🚀
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा रे राजा! 🎂🔥”

🏆 “भाऊ हा Heavy Driver आहे,
त्याच्या गाडीला कोणताही ब्रेक नाही! 🚗💨
तू असाच पुढे जात राहा, तुफान यश मिळव!
Happy Birthday Mere Dost! 🎂🔥”

Heart Touching Birthday Wishes in Marathi for Friends (Boys)

“मित्रा, तू नेहमीच माझ्या आयुष्यात एक आधारस्तंभ राहिला आहेस. तुझ्या साथीने आयुष्य अधिक सुंदर वाटतं. तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

“मैत्रीच्या या नात्याला हजारो वर्षे लाभो! तुझ्या जीवनात कधीच दु:ख, संकटं येवू नयेत. तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!”

“तू माझा फक्त मित्र नाही, तर माझं कुटुंब आहेस. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला यश मिळो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे मित्रा!”

तुझ्यासारखा मित्र मिळणं हे माझं भाग्य आहे! तुझ्या सोबतचे प्रत्येक क्षण अविस्मरणीय असतात. तुझं आयुष्य सुख, समाधान आणि यशाने परिपूर्ण असो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 💖

आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुझ्यासारखा मित्र सोबत असेल, तर सगळं सहज पार पडतं. तुझं यश आणि आनंद हेच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे! तु नेहमी आनंदी राहा आणि तुझी स्वप्नं पूर्ण होवोत! 🎂🥳 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

तुझ्यासारखा खरा मित्र मिळणं हे माझं भाग्य आहे. तुझ्या मैत्रीने आयुष्य खूप सुंदर केलं आहे. तुला भरभरून यश, आनंद आणि प्रेम मिळो. Happy Birthday Dost! 🎂🎉”

तू मला नेहमी समजून घेतलंस, आधार दिलास आणि खरी मैत्री काय असते ते शिकवलंस. आयुष्यभर अशीच आपली दोस्ती कायम राहो! वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा रे भावा! 🎂🥂”

तुझी साथ आणि तुझी यारी माझ्यासाठी अनमोल आहे. देव तुझं आयुष्य सुख-समृद्धीने भरून टाको. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मित्रा! 🎂🎊”

तुझ्या मैत्रीमुळे आयुष्य सुंदर वाटतं. अशाच आनंदी, हसतमुख आणि यशस्वी राहा. तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! 🎂🥳”

तू माझ्यासाठी फक्त मित्र नाही, तर एक परिवाराचा सदस्य आहेस. तुझं आयुष्य सदैव आनंदाने आणि यशाने भरलेलं असो. Happy Birthday Bhava! 🎂🔥”

Best Birthday wishes in Marathi for friends for Birthday Party (Boys)

“भाऊ, वाढदिवस आहे तुझा आणि पार्टी नाही? हे काय चाललंय! 😏🔥
तुझा दिवस खास आहे, मग आज दारू, चिकन आणि मस्ती भरपूर पाहिजे! 🍻🍗
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि हो, पार्टी विसरू नकोस! 😜🎂”

“तुझा वाढदिवस म्हणजे फुल धमाका हवा! 🥳🎉
आमच्या गँगला कळू न देता सेलिब्रेशन होईल असं कसं?
आज मस्त जेवण, गाणं आणि धमाल पाहिजे! 🍕🍾
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि हो… पार्टी कुठे आहे? 😆”

“🎂 केक कापायचा आहे, पण आमचा वाटा कुठे आहे? 🤨😂
भाऊ, तुझ्या यशाची ट्रीट आम्ही घेणार, पार्टीशिवाय वाढदिवस अधुरा आहे!
तर आता वेळ ठरव, आम्ही येतोच! 😎🔥 Happy Birthday Bhava!”

“आयुष्य वाढतंय, पण हात टाईटच राहिलाय का रे? 😜
पार्टी नसेल तर पुढच्या वर्षी शुभेच्छा पण नाही! 🤭😂
चल आता, धमाका करायचा! वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा! 🥳🎂”

“Birthday Boy भारी असतो, त्याची पार्टीही भारीच पाहिजे! 🔥
आज काही कमी नाही पाहिजे – मज्जा, मस्ती आणि धमाल! 🎉
आता फक्त वेळ आणि ठिकाण सांग, आम्ही तयार आहोत! 😆🍻”

“भाऊ, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि एक महत्त्वाचा प्रश्न – 🤔
केक खातोय की फक्त फोटो काढतोय? 📸😂
पार्टी कधी आणि कुठे आहे ते सांग, लगेच हजेरी लावतो! 😜🎂”

“भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🔥
तुझ्या यशाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत जावो, पण आधी… पार्टी कधी आणि कुठे? 🍕🥤😎”

“Birthday म्हणजे केक, गिफ्ट आणि धमाल… पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PARTY! 🎉🍻
तर मित्रा, पार्टी प्लॅन कधी करायचा? 🥳😜 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!”

“मित्रा, तुझ्या Happy Birthday च्या दिवशी आम्हालाही Happy कर ना! 🎂🍔
पार्टी देऊन आमच्या आनंदात भर घाल! 🍻🔥” वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे राजा! 🥳”

“भाऊ, वाढदिवस आहे तुझा, पण गिफ्ट आम्हाला पाहिजे! 🎁😂
आणि गिफ्ट म्हणजे मोठ्ठी PARTY! 🍕🥂🔥 प्लॅन सांग लवकर! 😎
🎂 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

“Party न दिल्यास, पोस्टर लावू शहरभर –
‘या मुलाने वाढदिवस केला पण मित्रांना पार्टी दिली नाही!’ 😂😜
तर मग, पार्टी कधी? 🎂🍻 वाढदिवसाच्या धमाकेदार शुभेच्छा!”

“Cake, candles, गाणी सगळं झालं… पण पार्टीचा प्लॅन कुठाय? 🤨😂
तुझ्या वाढदिवशी तु आनंदी राहा आणि आम्हालाही खुश ठेव! 😜🔥
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

I hope you might like the collection of birthday wishes for friends, in above section we share the best birthday wishes for boy best friends in all category which you can share it with you friends.

Birthday Wishes in Marathi for Friends (Girls)

Best Birthday wishes in Marathi for best friend (Girls)

माझ्या प्रिय सखीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 💖 तुझं आयुष्य आनंदाने, प्रेमाने आणि यशाने भरलेलं असो. देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो! 🎂🎉

तू माझ्यासाठी फक्त मैत्रीण नाही, तर बहिण आहेस! 🥰 तुझ्या आयुष्यात कधीही दु:खाचा स्पर्श होऊ नये. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎁💐

तू आहेस माझ्या जीवनाची आनंदाची छोटी परी! 💖 तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य असंच राहो. तुझं आयुष्य प्रेमाने आणि आनंदाने भरून जावो! 🎂✨

सर्वात खास आणि अनमोल मैत्रिणीला वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा! 💝 तुझे दिवस आनंदाने फुलून जावोत आणि यशाच्या शिखरावर तू पोहोचावीस! 🎉🎁

मैत्रीचा खरा अर्थ तू शिकवला आहेस! 💖 तुझ्या सहवासात प्रत्येक क्षण सुंदर वाटतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा, गोड सखी! 🎂💞

आयुष्यभर अशीच हसत-खेळत राहा! 😍 तुझी साथ नेहमी असू दे, आणि तुझ्या यशाचा मार्ग सोनेरी असो! वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎁🎊

सर्वांत जवळच्या आणि प्रेमळ मैत्रिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! 💖 तुझे जीवन आनंदाने आणि प्रेमाने भरून जावो! 🎂🎈

तू माझ्या आयुष्यातील अनमोल हिरा आहेस! 💎 तुझ्यासारखी सखी मिळाल्याबद्दल मी नशीबवान आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉💐

तुझ्या स्वप्नांना उंच भरारी मिळो! 💖 प्रत्येक दिवस नवीन आनंद घेऊन येवो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂🌟

माझ्या प्रत्येक सुख-दुःखाची साक्षीदार, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 💖 तुझं जीवन प्रेम, आनंद आणि भरभराटीने परिपूर्ण असो! 🎁💞

तुझ्या हास्याने माझं आयुष्य सुंदर केलं आहे! 😍 अशीच हसत राहा आणि आयुष्यभर आनंदी रहा! वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा! 🎂🎊

मैत्रीण नव्हे, तर एक सुंदर आठवण आहेस! 💖 तुझ्या जीवनात कधीच अंधार येऊ नये, सदैव प्रकाश असावा! वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎁✨

तू आहेस माझी ताकद, माझा आत्मविश्वास! 💪 तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने फुलू दे! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂💝

तुझं यश, तुझं हसू आणि तुझं प्रेम सदैव वाढत राहो! 😍 तुझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी देव तुला शक्ती देवो! वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎉💐

सर्वात प्रिय आणि हृदयाच्या जवळच्या सखीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा! 💖 देव तुला सुख, शांती आणि भरभराट देवो. तुझं जीवन आनंदाने आणि प्रेमाने भरलेलं असो! 🎂🎊

Funny Birthday wishes in Marathi for friends (Girls)

“वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आता अजून एक वर्षाने जुनी झालीस, पण चिंता करू नकोस, अजूनही तुझ्या पाठीमागे बरेच लोक आहेत! 😜😂”

“माझ्या गोड मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुला भरपूर आनंद, प्रेम आणि… थोडंसं अक्कलही देवो! (अगदी थोडंसं बरं का! 😆)”

“आज तुझा वाढदिवस आहे, म्हणून मी ठरवलं की तुला गिफ्ट द्यायचं… पण मग आठवलं की तुझ्यासारखी मैत्रीण असणं हाच सर्वात मोठा गिफ्ट आहे! 😜🎁”

“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आता वय वाढत चाललंय, पण काळजी करू नकोस, आपण कायम तरुणच राहणार… (फोटो एडिटिंग अ‍ॅप आहेच! 🤣)”

“तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला एक सल्ला – केक कमी खा, नाहीतर लोक विचारतील की वाढदिवस आहे की लग्नाची तयारी? 😆🎂”

“आयुष्यात आनंदी राहा, पण तेवढंच लोकांना त्रास देऊ नकोस! वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा गोड सखी! 🤣🎊”

“तुझा वाढदिवस आला की मला टेन्शन येतं, कारण आता तुझ्या वाढत्या वयाचा हिशोब ठेवायचा की तुझ्या वाढत्या अडखळण्याचा? 🤪😂”

“खरं सांगायचं तर, तुझ्या वयाचा आकडा लपवायचा की सांगायचा, हा प्रश्न मला पडतो! पण जाऊ दे, वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा! 🎂🤣”

“वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! आता इतक्या वर्षांनी तरी समजूतदार होशील का, की अजूनही बच्चामधली बच्ची राहणार आहेस? 😜😂”

“तू मोठी झालीस यावर विश्वास ठेवणं मला कठीण जातं… कारण तुझे उद्योग अजूनही १० वर्षांच्या मुलीसारखे आहेत! 😆 वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा! 🎉”

“आज तुझा स्पेशल दिवस आहे, म्हणून मी ठरवलं की तुला एक मोठ्ठं सरप्राईज द्यायचं… पण मग आठवलं, मी गरीब आहे! 😜😂”

“तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला एक गुपित सांगतो – वय वाढतंय, पण तुझी अक्कल अजूनही ‘Pending’ आहे! 🤣🎂”

“केक जास्त खाऊ नकोस हं, नाहीतर लोक म्हणतील की ‘तिच्या चेहऱावर गोडवा आहे’ पण वजनातही भर आहे! 😜😂 वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा!”

तू सुंदर दिसतेस, तू स्मार्ट आहेस, तू टॅलेंटेड आहेस… असं खोटं बोलणारा आजूबाजूला कुणी नाही, त्यामुळे मी काहीच म्हणणार नाही! 🤣😆 वाढदिवसाच्या शुभेच्छा!”

“तुझ्या वाढदिवसानिमित्त एक मोठं सरप्राईज आहे – मी तुला गिफ्ट देणार नाही! कारण माझं प्रेम आणि मैत्री हाच तुझ्यासाठी सर्वात मोठा गिफ्ट आहे! 😂🎁”

Heart Touching Birthday Wishes in Marathi for Friends (Girls)

सर्वात प्रिय सखीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने आणि प्रेमाने भरलेला असो. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत! 🎂💖

माझ्या खास मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझ्यासारखी मित्र मैत्रिणी असणं हेच माझं मोठं भाग्य आहे. देव तुला सुख, समृद्धी आणि भरभराट देवो! 🎉💐

जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! तुझ्या आयुष्यात नेहमी हसू, आनंद आणि यश असू दे! 💖🥰

माझ्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य कधीच निघून जाऊ नये आणि आयुष्य तुला हवं तसं घडो! 🎁🎊

तू माझ्या आयुष्यातील एक अनमोल रत्न आहेस! तुझ्यासारखी सखी मिळणे हे माझे नशीब आहे. तुझ्या आयुष्यात सुख-शांती नांदो! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 💐💖

तू मैत्रीची खरी ओळख आहेस! तुझ्या सहवासात प्रत्येक क्षण अविस्मरणीय असतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा गोड सखी! 🎂💞

प्रत्येक सुखदु:खात साथ देणाऱ्या माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा! तुझी साथ आयुष्यभर अशीच असो! 🎉🎁

जगातील सर्वात चांगल्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! तुझे दिवस प्रेम, आनंद आणि सुखांनी भरलेले असोत. 💖🌸

सर्वात प्रेमळ आणि खास व्यक्तीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! तुझ्या प्रत्येक स्वप्नाला नवे पंख मिळो आणि तू यशाच्या शिखरावर पोहोचावीस! 🎂🎈

मैत्रीचा खरा अर्थ शिकवणाऱ्या माझ्या अनमोल सखीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुझ्या आयुष्यात कधीही दुःखाची छाया पडू नये! 🥳💖

तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली यासाठी देवाचे शतशः आभार! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझ्या जीवनात यशाची आणि आनंदाची रोषणाई असू दे! 💐🎉

तू माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेस! तुझी साथ अशीच कायम असो. वाढदिवसाच्या शुभेच्छा गोड सखी! 💖💝

हसत-खेळत राहा, नेहमी आनंदी रहा! तुझ्या प्रत्येक स्वप्नाला यश प्राप्त होवो. वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा! 🎂🥰

माझ्या सोबतीची, माझ्या आठवणींची आणि माझ्या सुख-दुःखाची साक्षीदार, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझे जीवन आनंदमय असो! 🎁🌟

तुझ्या गोड हास्याने प्रत्येक दिवस उजळून निघो! प्रेम, आनंद आणि भरभराटीचा वर्षाव तुझ्यावर सदैव असू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂💖

Best Birthday wishes in Marathi for friends for Birthday Party (Girls)

“Happy Birthday my crazy friend! 🎂 आजची रात्र एकदम भन्नाट असणार, कारण पार्टी धमाकेदार होणार! 😍🎊”

“Happy Birthday गोड सखी! आज तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीत धम्माल करायची आहे, केक खायचा आहे, आणि सगळ्या टेन्शनला ‘Bye Bye’ करायचं आहे! 😍🎂”

“Happy Birthday my bestie! तुझ्या वाढदिवसानिमित्त आज जोरदार पार्टीची तयारी आहे, आणि पार्टीमध्ये फक्त मस्ती आणि धमाल असणार आहे! 🕺🎂”

“आजचा दिवस सेलिब्रेशनसाठी स्पेशल आहे, कारण आज माझ्या एनर्जेटिक आणि गोड मित्रिणीचा वाढदिवस आहे! केक, डान्स आणि धमाल करायची आहे! 🎊🎁”

“वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा! 🎂 आज तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीत फुल टू धम्माल करायची आहे! तयार हो, कारण आजचा दिवस केवळ तुझ्यासाठी खास आहे! 🎉🎶”

“तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीशिवाय हा दिवस अपूर्ण राहील, म्हणून आज झिंगाट मस्ती करायचीच आहे! वाढदिवसाच्या शुभेच्छा गोड सखी! 😍🎂”

Conclusion

I hope you all might like these Birthday Wishes in Marathi for Friends, you can share these birthday wishes with your friends on whatsapp text or SMS format. You can also download the HD Images of Birthday Wishes.

If you like this post, do share it with your friends.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *